⚡राज्यसभा निवडणूक: रामराव वडकुते यांच्या उमेदवारीने धनगर समाजाला प्रतिनिधित्व; भाजपचे नवे समीकरण
By Abdul Kadir
महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने रामराव वडकुते यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मराठवाड्यातील धनगर समाजाचे महत्त्वाचे नेते म्हणून ओळख असलेल्या वडकुते यांच्या निवडीमुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय समीकरणांवर होणाऱ्या परिणामांचा आढावा.