⚡माया इवनाते कोण आहे? भाजपकडून राज्यसभेत जाण्याची संधी मिळाली आहे
By Abdul Kadir
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी आदिवासी नेत्या माया इवनाते यांना उमेदवारी जाहीर केली असून, त्या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निवडीतून भाजपने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक समीकरणे साधण्यावर भर दिला आहे.