Advertisement
 
रविवार, सप्टेंबर 14, 2025
ताज्या बातम्या
2 months ago

Mucormycosis Myths & Facts: कांदे, फ्रीज मधील बुरशी, कच्ची फळ यावर Black Fungus चा धोका आहे का?

Videos Abdul Kadir | May 29, 2021 09:01 AM IST
A+
A-

कोविड 19 मधून ठीक झालेल्या अनेक रूग्णांना  कालांतराने  म्युकर माईकोसिसचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. मात्र जीवघेणा आजार भयंकर असल्याने सध्या समाजात याची दहशत आहे. काही जण याबाबत सोशल मीडियामध्ये याबाबत खोटी माहिती, अफवा पसरवत आहेत. जाणून घेऊयात काय आहे खर.

RELATED VIDEOS