⚡राज्यसभा निवडणूक 2026: भाजपकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा; तावडे आणि आठवलेंना संधी
By Abdul Kadir
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.