Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
12 minutes ago

LPG Price Hike: कमर्शियल गॅस सिलेंडर 105 रुपयांनी महागला, घरगुती सिलेंडरही महागणार

राष्ट्रीय Nitin Kurhe | Mar 01, 2022 04:54 PM IST
A+
A-

एलपीजी सिलेंडरचे दर आता 105 रुपयांनी वाढले आहेत. व्यावसायिक सिलेंडरमध्ये ही वाढ करण्यात आली असून 7 मार्चनंतर घरगुती एलपीजी सिलेंडरही महाग होण्याची शक्यता आहे.ऑक्टोबर 2021 ते 1 फेब्रुवारी 2022 दरम्यान व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 170 रुपयांनी वाढ झाली आहे.

RELATED VIDEOS