नवीन व्हेरिएंटने वाढवली चिंता, कोविड-19 चा नवा पॅटर्न समजून घेण्यासाठी शास्रज्ञांचे प्रयत्न सुरु,नवीन व्हेरिएंटचे वेगवेगळ्या शहरात १० रुग्ण आढळले. भारतात शिरकाव होऊ नये त्यासाठी केद्र सरकारचे प्रयत्न सुरु.