अनंत चतुर्दशीचा दिवस हा बाप्पाच्या विसर्जनाचा, बाप्पाला निरोप देण्याचा दिवस. गेले 11 दिवस ज्याची मनोभावे पूजाअर्चा केली, पाहुणाचार केला, लाड केले त्या बाप्पाला जड अंत:करणाने गणेश भक्त अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाला निरोप देतात.