Ganesh Visarjan Slogans in Marathi

Ganesh Visarjan Slogans in Marathi: 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थीपासून दहा दिवसीय गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे. लोकांच्या घरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. यासोबतच गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सर्वत्र ऐकू येत आहे. मात्र, बाप्पाच्या आगमनाने गणेश विसर्जनाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. भक्तगण पूर्ण उमेदीने आणि उत्साहाने श्रीगणेशाचे स्वागत करतात, परंतु विसर्जन करतांना प्रत्येक भक्ताचे डोळे पाणावतात, प्रत्येकजण पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करतो. गणपती विसर्जनाच्या वेळी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा दिल्या जातात. दरम्यान, आम्ही तुमच्यासाठी गणेश विसर्जनासाठी मराठी घोषवाक्ये घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे तुम्ही बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर यावे अशी प्रार्थना करू शकता. बाप्पाच्या विसर्जना दरम्यान, पाठवता येतील असे खास घोषवाक्य आम्ही घेऊन आलो आहोत, येथे पाहा गणेश विसर्जनानिमित्त पाठवता येतील असे घोषवाक्य....हे देखील वाचा: Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाच्या मंडपात Simran Budhrup हिच्यासोबत धक्काबुक्की, अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ 

गणेश विसर्जनानिमित्त पाठवता येतील असे हटके मराठी घोषवाक्य  

गणेश विसर्जनानिमित्त पाठवता येतील असे हटके मराठी घोषवाक्य  

गणेश विसर्जनानिमित्त पाठवता येतील असे हटके मराठी घोषवाक्य  

गणेश विसर्जनानिमित्त पाठवता येतील असे हटके मराठी घोषवाक्य  

गणेश विसर्जनानिमित्त पाठवता येतील असे हटके मराठी घोषवाक्य  

गणेश चतुर्थी हा सण उत्सहात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीपासून 10 दिवस गणपतीच्या मूर्तीची स्थापना करून पूजा केली जाते आणि नंतर बाप्पाच्या मूर्तीचे नदी किंवा तलावात पूर्ण विधीपूर्वक विसर्जन केले जाते. दरम्यान, वर दिलेले घोषवाक्य म्हणत तुम्ही लाडक्या बाप्पाला निरोप देऊ शकता.