दिवसाढवल्या गोळी झाडून हत्या झालेल्या बातम्या हल्ली सरार्स ऐकायला येत आहेत. दिल्लीत अशीच ऐक घडलेली घटना समोर येत आहे. दिल्लीत 50 वर्षीय व्यक्तीची गोळी झाडून हत्या करण्यात आलेली आहे. ही सर्व घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.