तोंडाला चव नसणे हे नवे लक्षण समोर आल्यानंतर हे लक्षण दिसताच अनेकजण कोरोनाची लागण झाल्याचे मानले जात आहे.यावर पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया कडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.जाणून घ्या सविस्तर माहिती.