sports

⚡दुबईमध्ये पाकिस्तानचा रेकॉर्ड खराब

By टीम लेटेस्टली

आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तान आपला पहिला सामना ओमान विरुद्ध खेळणार आहे. मात्र दुबईच्या मैदानावरील त्यांचा मागील ५ सामन्यांचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. या सामन्याद्वारे पाकिस्तान हा रेकॉर्ड बदलू शकेल का? वाचा सविस्तर.

...

Read Full Story