भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल (World Test Championship Final) सामन्यापूर्वी तयारीला लागला आहे. जडेजा साऊथॅम्प्टन (Southampton) येथे सामन्यासाठी सराव सुरु करणारा टीम इंडियाचा (Team India) पहिला खेळाडू ठरला. 18 जूनपासून सुरू होणार्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा महामुकाबला रंगणार आहे.
First outing in southampton🙌 #feelthevibe #india pic.twitter.com/P2TgZji0o8
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) June 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)