संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने कहर केला असताना मुंबईकरांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. मुबंईत आढळणाऱ्या दैनंदिन रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. मुंबईत आज 1 हजार 704 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 73 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्वीट-
10th May, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/V3f3LOJhH3
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)