Mumbai Water Supply Update: मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर ओसंडून वाहण्यास सुरूवात
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा साठा 72% पेक्षा जास्त आहे.
मुंबई मध्ये सात तलावांमधून पाणी पुरवठा केला जातो. त्यापैकी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे मोडक सागर हे तलाव ओसंडून भरून वाहण्यास सुरूवात झाली आहे. आज सकाळी 6.27 वाजण्याच्या सुमारास पूर्ण भरुन ओसंडून वाहू लागला आहे. या तलावाचा एक दरवाजा 1 फूट उघडण्यात आला असून 1022 क्युसेक प्रति सेकंद वेगाने विसर्ग सुरु आहे. तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता ही 12,892.5 कोटी लीटर ( 1,28,925 दशलक्ष लीटर) इतकी आहे.मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा साठा 72% पेक्षा जास्त आहे.
मोडकसागर ओव्हरफ्लो
🔹बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी मोडकसागर हा तलाव आज सकाळी ६.२७ वाजेच्या सुमारास पूर्ण भरुन ओसंडून वाहू लागला आहे.
🔹या तलावाचा एक दरवाजा १ फूट उघडण्यात आला असून १०२२ क्युसेक प्रति सेकंद वेगाने विसर्ग सुरु आहे.
🔹तलावाची कमाल पाणी साठवण… pic.twitter.com/t1laJ7U5o4
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 9, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 09, 2025 10:25 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

