देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने 'सुरक्षेचे इंडिकेटर' (Life Saving Indicator) सादर केले आहे. यात मास्क, सेल्फ डिस्टन्स, व्हॅक्सिनेशन, सॅनिटायझेशन या 4 टप्प्यांचा समावेश आहे. "प्रत्येक स्थानकावर थांबून आरोग्याची सुरक्षितता सुनिश्चित करा," असा संदेश याद्वारे देण्यात आला आहे.

पहा ट्विट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)