भारतामध्ये सीएए लागू केल्यानंतर त्याअंतर्गत citizenship certificates जारी करण्यास सुरूवात झाली आहे. Ministry of Home Affairs कडून आज 14 जणांना पहिल्या टप्प्यात ही सर्टिफिकेट्स दिली आहेत. Ajay Kumar Bhalla यांच्याकडून ती प्रदान करण्यात आली आहेत.  Home Secretary कसून प्रमाणपत्र मिळालेल्या नागरिकांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Citizenship Certificates जारी करण्यास सुरूवात

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)