सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत, एमएम सुंदरेश, जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गुरुवारी नागरिकत्व कायद्याच्या कलम 6A ची घटनात्मक वैधता कायम ठेवली आहे. कलम 6A नुसार, की विशिष्ट कालावधीत आसाममध्ये प्रवेश केलेल्या व्यक्ती नागरिकत्वासाठी पात्र आहेत. ही तरतूद राज्यातील  लोकसंख्येची स्थिती निश्चित करण्यासाठी, त्यांना भारतीय नागरिकांसारखे अधिकार प्रदान करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. हा निकाल 5-1 असा बहुमताने देण्यात आला आहे. New Chief Justice: CJI DY चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची केली शिफारस .

नागरिकत्व कायद्याच्या कलम 6A ची घटनात्मक वैधता कायम

Supreme Court’s five-judge Constitution bench upholds the constitutional validity of Section 6A of the Citizenship Act inserted by way of an amendment in 1985 in furtherance of the Assam Accord. pic.twitter.com/I2waFAKhbl

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)