⚡रिंकू भाईचा विसरभोळेपणा! भर मैदानात संजू सॅमसनची बॅट घेऊन निघाला; पाहा नक्की काय घडलं.
By Abdul Kadir
कोलकाता येथील इडन गार्डन्स मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात रंगलेल्या अटीतटीच्या टी-20 विश्वचषक सामन्यात एक मजेशीर घटना घडली. ड्रिंक्स ब्रेकदरम्यान रिंकू सिंगने गडबडीत स्वतःच्या बॅटऐवजी संजू सॅमसनची बॅट उचलली आणि तो खेळण्यासाठी सज्ज झाला.