लोक नेहमीच आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी कोणते ना कोणते उपाय करत असतात. मात्र वास्तूशास्रानुसार सांगितलेल्या दिशांना झोपल्यास आरोग्य उत्तम राहण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळेच नेमके कोणत्या दिशेला झोपणे फायदेशीर अल्याचे सांगितले जाते.
- शास्रात सांगितल्यानुसार संध्याकाळच्या वेळेस झोपणे अयोग्य मानले जाते.
-दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.
-तर दक्षिण बाजूस पाय पसरुन झोपल्यास चुंबकीय लहरी पायांकडून डोक्यांपर्यंत पोहचण्याची शक्यता असते.
-डोके आणि पाय पूर्व दिशेला करुन झोपणे चांगले मानले जाते.
-शक्य असेल तेवढे माणसांनी आपले मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करणे.
-झोपण्यापूर्वी सकारात्मक विचार करावा तसेच देवाचे नामस्मरण करणे आरोग्यासाठी अगदी उत्तम समजले जाते.
-जागरण करणे आरोग्यासाठी घातर ठरु शकते त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागे राहू नये.
- झोपण्यापूर्वी दोन तास अगोदर आहाराचे सेवन करावे.