Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
ताज्या बातम्या
22 seconds ago

West Bengal Election Results 2021: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस 199 जागांवर आघाडीवर

राष्ट्रीय Abdul Kadir | May 02, 2021 03:13 PM IST
A+
A-

विधानसभेच्या 294 जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान झाले होते. 12 वाजेपर्यंत पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालात तृणमूल काँग्रेसना 199 जागांवर आघाडी मिळवली आहे.

RELATED VIDEOS