सुरुवातीपासूनच, आम्ही म्हणत होतो की, बहुमत निर्माण करण्यासाठी आमच्या आमदारांना एवढ्या मोठ्या कालावधीसाठी निलंबित करणे हा पूर्णपणे असंवैधानिक आणि सत्तेचा घोर दुरुपयोग आहे.असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.