देशभरातील एकूण 56 राज्यसभेच्या जागांसाठी आज अधिसूचना निघणार आहे. राज्यसभेच्या रणधुमाळीचे आजपासून रणशिंग फुंकले जाणार आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांवर खासदार म्हणून निवडून जाणाऱ्या उमेदवारांची नावं आज जाहीर होतील, जाणून घ्या अधिक माहिती