Rain Aler: मुंबई, पुणे, ठाणे, कोकणसह अनेक भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
येत्या 24 तासांत राज्यात पावसाचा जोर आणखीच वाढणार असा, अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात पावसाचा जोर वाढला असून सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे, जाणून घ्या अधिक माहिती