Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
8 minutes ago

Makar Sankranti 2022: तीळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या तीळ खाण्याचे महत्व

सण आणि उत्सव Nitin Kurhe | Jan 12, 2022 06:13 PM IST
A+
A-

'तीळ गूळ घ्या गोड बोला' असं म्हणतं संक्रांतीच्या दिवशी तिळाच्या वड्या किंवा लाडू आपण वाटतो, पण तिळाचे फायदे तुम्हाला माहित आहे का? तीळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया तीळ खाण्याचे फायदे

RELATED VIDEOS