राज्यातील विविध भागात पाऊस मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या काही तासात विविध भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.