मनोज यांचा हा प्रवास खूप खडतर होता. यश हाती लागत नाही म्हणून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता. परंतु या परिस्थितीतही त्याने हार न मानता आपल्या कामात सातत्य ठेवलं.