Close
Advertisement
 
रविवार, मे 04, 2025
ताज्या बातम्या
47 seconds ago

Lokmanya Tilak यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांच्या जीवनाशी निगडित काही रंजक गोष्टी

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Jul 23, 2022 10:01 AM IST
A+
A-

बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती आहे.बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरीतील दापोली तालुक्यातील चिखलगाव येथे झाला होता. स्वातंत्र्यसेनानी, उत्तम वक्ते, पत्रकार, तत्त्वज्ञ असलेल्या टिळकांवर लोकांनी प्रचंड प्रेम केले म्हणून त्यांना लोकमान्य ही उपाधी मिळाली आणि ते लोकमान्य टिळक म्हणून ओळखले जावू लागले.

RELATED VIDEOS