अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ झाली असुन 215 कोटींच्या खंडणीप्रकरणी इडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपींच्या नावाच्या यादीमध्ये आता जॅकलिन फर्नांडिसचे देखील नाव समाविष्ट करण्यात आले आहे.