हैद्राबाद येथील नेहरू झूलॅाजीकल पार्क येथे सिंहाच्या पिंजऱ्यात हिरे असल्याची माहिती एका तरुणाला मिळाली. हिऱ्याचा मोह आवरला नसल्याने तो सिंहाच्या  पिंजऱ्यातच जाऊन पोहोचला.  सुरक्षा रक्षकांनी पाहताच तरुणाला बाहेर काढण्यासाठी  शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढले.