आसाममध्ये पूर आल्यामुळे जवळपास 2 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आसामच्या कछार जिल्ह्यात पुरामुळे दोन मृत्यूची नोंद झाली आहे, तर दिमा हासाओमध्ये भूस्खलनामुळे तीन मृत्यूची नोंद झाली आहे.