लहान वयात केस पांढरे होण्याची समस्या अनेकांना आहे. अवघ्या लहान वयातच केसप पांढरे झाल्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. केस पांढरे झाल्यामुळे केसांवर विविध प्रकराचे उपाय केले जातात.