ग्रुप कॅप्टन  शुभांशू शुक्ला  सह चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर यशस्वी आगमन झाले आहे. अमेरिकेमध्ये कॅलिफॉर्नियाच्या समुद्रावर त्यांचे आगमन झाले. या यशस्वी लॅन्डिंग नंतर शुक्ला यांचे कुटुंबियांसह भारतीयांनी जल्लोष साजरा केला आहे. International Space Station  मध्ये 18 दिवस त्यांनी अभ्यास केला आहे. आता पुढील 7 दिवस ते रिहॅब मध्ये राहणार आहेत. अजून 10-15 दिवसांनंतर शुक्ला भारतामध्ये येतील अशी प्राथमिक माहिती शुभांशूंच्या वडिलांनी मीडीयाशी बोलताना दिली आहे.  नक्की वाचा: Shubhanshu Shukla Splashdown Today: 'स्पॅशडाउन' काय असतं? शुभांशू शुक्ला चं स्पेसक्राफ्ट पाण्यात का उतरणार घ्या जाणून .

 Axiom-4 Dragon spacecraft पृथ्वीवर परतले

शुक्ला यांच्या कुटुंबाचे सेलिब्रेशन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)