कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम असून, त्यांचे आंदोलन आठव्या दिवशी ही कायम आहे.या आंदोलनाच्या मुद्द्यावरुन आता शेतकऱ्यांना ऑनलाइन माध्यमातूनही पाठिंबा मिळताना दिसत आहे. सोशल मीडियावर #BycottAdaniAmbani हा हॅशटॅग ट्रेण्ड केला जात आहे.