Close
Advertisement
 
शुक्रवार, फेब्रुवारी 07, 2025
ताज्या बातम्या
19 minutes ago

Covid-19 Update:भारतात पुन्हा वाढतोय कोरोना विषाणूचा धोका? कोरोना रुग्णांमध्ये 35 टक्क्यांची वाढ

मनोरंजन टीम लेटेस्टली | Apr 18, 2022 03:53 PM IST
A+
A-

सलग 11 आठवड्यांच्या घसरणीनंतर, या आठवड्यात भारतात पुन्हा कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.मात्र, एकूण कोरोना प्रकरणांची संख्या सध्यातरी कमी आहे.आत्तापर्यंत कोरोना प्रकरणांची वाढ तीन राज्यांपुरती मर्यादित आहे. मात्र, या वाढत्या आकडेवारीने चिंता वाढवली आहे.

RELATED VIDEOS