Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 05, 2025
ताज्या बातम्या
13 minutes ago

CBSE Board Exam 2024: सीबीएससीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून, अ‍ॅडमिट कार्ड जारी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Feb 05, 2024 06:56 PM IST
A+
A-

सीबीएससी बोर्डाकडून 10वी, 12वी बोर्डाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट जारी केले आहे. विद्यार्थ्यांना आता ही हॉल तिकीट्स अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वरून डाऊनलोड करता येणार आहे. यंदा सीबीएससी बोर्डाची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेच्या तारखा JEE Main आणि NEET परीक्षा लक्षात घेऊन ठरवण्यात आल्या होत्या, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS