Online Harassment रोखण्यासाठी Google Update करणार Search Algorithms
Google | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

ऑनलाईन माध्यमातून हॅकर्स आणि कंठकांकडून युजर्सना दिल्या जाणाऱ्या त्रासाला आळा घालण्यासाठी गूगल पावले उचलत आहे. म्हणूनच ऑनलाईन छळ (Online Harassment) रोखण्यासाठी गूगल (Google Update) आपला सर्ज अल्गोरिदम (Search Algorithms) अपडेट करणार आहे. एकाच वेळी जर कोणी छळ करणारी साईट हटविण्याची मागणी केली तर गूगल स्वयंचलीत रुपात रँकींग लागू करणार आहे. त्यामुळे लोकांना शोध परिणांमध्ये जसणारी सामग्री इतर समान निम्न गुणवत्तावाल्या साईट्सच्या तुलनेत रोखली जाईल.

गूगल फेलो आणि उपाध्यक्ष सर्चचे पांडू नायक यांनी म्हटले की, आम्ही या स्पेसमध्ये सुरु असलेल्या कामाच्या भागाला या सुरक्षा आणि आणि विस्तार पातळीवर वाढवू इच्छितो. न्यूयॉर्क टाईम्सचा हवाला देत आयएनएसने म्हटले आहे की, या प्रकरणाचा निपटरा करण्यासाठी आणि गुगलच्या दृष्टीकोणाच्या काही सीमांवर प्रकाश टाकल्यानंतर सर्च अल्गोगितमध्ये बराच बदल करण्यात आला आहे.

पांडून नायक यांनी गुरुवारी एका प्रतिक्रियेदरम्यान सांगितले की, हा एक मोठा बदल आहे. जो समान दृष्टीकोनांनी प्रेरित होता. जो आम्ही असहमतीवाला कंटेट पीडितांच्या सोबत घेतला आहे. ज्याला सर्वसाधारणपणे रिवेंज पोर्न (Revenge Porn) म्हणून ओळखले जाते. दरम्यान, कोणताही निष्कर्ष फारसा ठिक नाही. आमच्या मूल्यांकनावरुन स्पष्ट होत आहे की, हे परिवर्तन दृश्य स्वरुपात आमच्या शोध परिणामकतेच्या गुणवत्तेत सुधारणा करते व दर्शवते. (हेही वाचा, 'Unworried' चा Google च्या मते मराठी, हिंदी मध्ये अर्थ 'अविवाहित'; Google dictionary मधला गजब प्रकार)

गूगलने म्हटले आहे की, त्यांनी अधिकाधिक उच्च गुणवत्ता असलेल्या शोध परिणामांसाठी एक रॅंकिंग प्रणाली तयार केली आहे. परंतू, काही प्रकारचे प्रश्न अतिसंवेदनशिल असतात. त्यासाठी विशेष निष्कर्षांची आवश्यकता असते. अशाच उदाहणादाखल काही साईट्स आहेत. ज्या शोषणकारी निष्कर्षांच्या प्रथांचा वापर करतात. पांडून नायक यांनी पुढे सांगितले की, अशा प्रकारच्या साईट्स हटविण्यासाठी मोबदल्याची आवश्यकता असते. आणि 2018 पासून आमची निती आहे की, जे लोक आमच्या परिणांमांना त्यांच्या बाबत माहितीची पृष्टे हटविण्यासाठी सक्षम ठरतात.

दरम्यान, ही पृष्ठे गूगल सर्चमध्ये प्रदर्शित होण्यापासून हटविण्याशिवाय कंपनीने त्यांना निलंबत करण्यासाठी एक डिमोश सिग्नलच्या रुपातही गणले आहे. ज्यामुळे या शोषणकारी प्रथांवाल्या साईट्सना कमी रँकींग मिळेन.