⚡घरच्या मैदानावर केएल राहुलचे कसोटी कारकिर्दीतील ११ वे शतक
By टीम लेटेस्टली
पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी त्याने लंचपूर्वी शतक पूर्ण केले. त्याच्या कारकिर्दीतील हे त्याचे ११ वे कसोटी शतक आहे. विशेष म्हणजे, नऊ वर्षांनंतर घरच्या मैदानावर हे त्याचे दुसरेच कसोटी शतक आहे.