⚡कोजागिरी पौर्णिमेसाठी तुमच्या मित्रमंडळी, प्रियजणांना द्या खास मराठमोळी ग्रीटिंग्स आणि शुभेच्छा!
By टीम लेटेस्टली
कोजागिरी पौर्णिमेची रात्र जागवण्याची प्रथा आहे. या रात्री लक्ष्मी माता पृथ्वीवर संचार करते अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. चंद्राच्या शीतल प्रकाशात दूध आटवून मसाले दुध पिण्याचा आनंद अनेकजण जण लुटतात.