आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेचा अंतिम सामना आज बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल ब्रिजटाउन मैदानावर होत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दोन षटकांत चांगली फटकेबाजी करत चौकारांचा पाऊस पाडला. आफ्रिकेकडून यान्सनने गोलंदाजीला सुरूवात केली आहे. यासह विराटने सामन्यातील पहिल्या दोन चेंडूवर चौकार लगावले. विराट कोहलीच्या या चौकारांनी डोळ्यांची पारणे फेडली.
पाहा पोस्ट -
A cracking start! 🔥#ViratKohli is off to a sensational start as he finds back-to-back boundaries off Jansen!
Will he guide #TeamIndia to its 2nd #T20WorldCup title with a solid knock? 👀#T20WorldCupFinal | #INDvsSA | LIVE NOW pic.twitter.com/vQZLv4WVcI
— Star Sports (@StarSportsIndia) June 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)