IPL 2022 Mega Auction: 10 मिनिटांच्या विश्रांतीनंतर लिलाव पुन्हा सुरू झाला. टी नटराजनचा (T Natarajan) लिलाव 1 कोटींच्या मूळ किंमतीपासून सुरू झाला. सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) त्याला 4 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले. गुजरात जायंट्सनेही नटराजनला खरेदी करण्यात रस दाखवला होता.
.@Natarajan_91 is SOLD to @SunRisers for INR 4 crore 👏👏#TATAIPLAuction @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) February 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)