महाराष्ट्रामध्ये तौक्ते चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) मोठा कहर केला आहे. मुंबईमध्ये (Mumbai) तर या चक्रीवादळाचे (Cyclone) रौद्र रुप पाहायला मिळालं. मुंबईतच्या समुद्र किनाऱ्या शेजारी असणाऱ्या वानखेडे स्टेडियमला (Wankhede Stadium) देखील वादळाचा फटका बसला. स्टेडियमधील एक स्टँड कोसळलेलं पाहायला मिळालं तर एका साईट स्क्रीनचंही नुकसान झालं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)