Jos Buttler Steps Down As England Captain: चॅम्पियन्स ट्रॉफी 205 मधून इंग्लंडच्या बाहेर पडल्यानंतर जोस बटलरने व्हाईट बॉल कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. बटलर गट फेरीतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात कर्णधारपद भूषवताना दिसेल. बटलरच्या नेतृत्वाखाली, इंग्लंडला स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. प्रोटीज संघाविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बटलरने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)