By टीम लेटेस्टली
सामन्यादरम्यान गोलंदाजाची शेवटची चेंडू टाकताच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणांतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मैदानावर एकच गोंधळ उडाला.
...