सोशल मीडीयामध्ये सध्या युरोपियन स्टाईल बसचा फोटो बेस्ट बसची नवी डबलडेकर बस मुंबई मध्ये कुलाबा आगारमध्ये दाखल झाल्याचा दावा करणारा फोटो प्रसिद्ध झाला आहे. मात्र ही बस बेस्ट बसची नसल्याचं बेस्ट बसच्या ट्वीटर अकाऊंटवरून सांगण्यात आलं आहे.
बेस्ट बसचा खोटा वायरल फोटो
शिवसेनेच्या प्रयत्नाने अखेर डबल डेकर बस कुलाबा आगारमध्ये दाखल डबल डेकरचा नवा लूक....#BEST@AUThackeray @mybmc @myBESTElectric @myBESTBus @AshishChemburk1 @KishoriPednekar @iYashwantJadhav pic.twitter.com/YG91T7vSE5
— Nitesh Mankar (@NiteshMankar20) September 27, 2021
बेस्ट प्रशासनाची प्रतिक्रिया
सदर बस बेस्टची नाही. चुकीची माहिती वयरल .
— BEST Bus Transport (@myBESTBus) September 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)