विद्यार्थिनींना जर बुरखा घालून येण्याची परवानगी आगोदरच देण्यात आली होती. तर महाविद्यालयाने अचानक त्यांना विद्यालयात प्रवेश घेताना अडवण्याची भूमिका का घेतली? याचा तपास करावा लागेल. महाराषट्र हे पुरोगामी राज्या आहे. त्यामुळे त्याला कोणीही बाधा आणू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी म्हटले आहे.
ट्विट
VIDEO | "If they (girl students) were allowed to come in burqa in the past, so suddenly why they (college administration) have taken this call we have to look at it. But, I feel, as far as Maharashtra is concerned, we are of progressive thought process. So, no such restrictive… pic.twitter.com/g8IAeqfHi2
— Press Trust of India (@PTI_News) August 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)