
Ramadan Mubarak 2025 Messages In Marathi: रमजानचा पवित्र महिना देवाच्या उपासनेचा महिना म्हणून ओळखला जातो. यावर्षी, रमजान 1 किंवा 2 मार्च रोजी सुरू होण्याची शक्यता आहे, कारण त्याची तारीख चंद्रदर्शनानंतर निश्चित केली जाते. मुस्लिम समुदायासाठी या महिन्याचे विशेष महत्त्व आहे, ज्यामध्ये लोक उपवास ठेवतात, प्रार्थना करतात आणि त्यांच्या पापांसाठी क्षमा मागतात. जर तुम्हालाही तुमच्या प्रियजनांना रमजानच्या चंद्रदर्शनाच्या शुभेच्छा (Ramadan Mubarak 2025) द्यायच्या असतील, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास रमजान मुबारक ग्रीटिंग्ज घेऊन आलो आहोत.
रमजान निमित्त तुम्ही आपल्या मुस्लिम बांधवांना Wishes, Greetings, WhatsApp Status, Messages, SMS, च्या माध्यमातून खास शुभेच्छा देऊ शकता. खालील ईमेज डाऊनलोड करून तुम्ही सोशल मीडियावर रमजान चांद मुबारक संदेश, शायरी पाठवू शकता.
रमजान मुबारक मेसेज -
सर्व मुस्लिम बांधवांना,
रमजान च्या पवित्र महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा !
रमजान मुबारक!

रमजान में तमन्नाएं आपकी सब पूरी हो जाएं,
आपका मुकद्दर हो इतना रौशन कि
आमीन कहने से सारी दुआएं कबूल हो जाएं.
रमज़ान का चाँद मुबारक!

सर्व मुस्लिम बंधू भगिनींना,
रमजान मासारंभ च्या हार्दिक शुभेच्छा !
रमजान मुबारक!

माझ्या सर्व मुस्लिम बांधवाना
रमजानच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा..
रमजान मुबारक!

रमज़ान का चांद देखा, रोज़े की दुआ मांगी,
रौशन सितारा देखा,
आप की ख़ैरियत की दुआ मांगी,
Ramadan Ka Chand Mubarak!

इस्लामिक मान्यतेनुसार, चंद्र पाहिल्यानंतर रमजानची सुरुवात होते. भारतातील पहिला उपवास रविवारी म्हणजे 2 मार्च रोजी होण्याची अपेक्षा आहे. साधारणपणे रमजान महिना 29 ते 30 दिवसांचा असतो, जो ईदच्या चंद्राबरोबर संपतो. रमजानच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना फेसबुक आणि व्हॉट्सअॅपद्वारे वरील संदेश पाठव शकता.