maharashtra

⚡Dhananjay Munde Resigns: धनंजय मुंडे यांच्या पाठोपाठ आणखी एका मंत्र्याची वकेट? घ्या जाणून

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर महायुती सरकारमधील आणखी एक मंत्री राजीनाम्याच्या प्रतिक्षेत असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी या मंत्र्यास तुर्तास तरी पाठिंबा दर्शवला असला तरी त्यांच्यावरील टांगती तलवार कायम आहे.

...

Read Full Story