ओडीसा येथे 22 वर्षीय तरुणाने आई-वडील आणि बहिणीला दगड आणि लाकडी काठ्यांनी मारहाण करून ठार मारल्याची घटना काल रात्री उशिरा घडली. जगतसिंगपूर सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयबाडा गावात घडली असून मिळालेल्या माहितीनुसार, घरात झालेल्या वादानंतर आरोपीने वडील प्रशांत सेठी, आई कनकलता आणि बहीण रोसलिन यांच्यावर हल्ला केला.
...