नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये दोन दिवसांपूर्वी पुणे मेट्रो चा नवा अंडरग्राऊंड प्रवास सुरू झाला आहे. या मेट्रोचं सारथ्य एका महिलेच्या हातामध्ये होते. सातार्‍याची अपूर्वा अलाटकर पुणे मेट्रोची पहिली महिला लोको पायलट ठरली आहे. अपूर्वाने मेट्रो स्टेशन मध्ये कंट्रोलर आणि ट्रेन ॲापरेटर अशी दुहेरी जबाबदारी सांभाळली आहे.  सध्या तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नक्की वाचा: Pune Metro चं देखील तिकीट आता मिळणार WhatsApp वर; पहा कसा कराल बूक? 

पहा ट्वीट

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)