BJP Worker Murdered in Bengal: पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली. नुकताच लोकसभा निवडणूक संपल्या आहेत. बंगालमधील नादिया जिल्ह्यातील कालीगंज भागात एका भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या केली आहे. या हत्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हफिजूर शेख असे या भाजप कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात त्यांचा जागीच जीव गेला. ऐवढं नाही तर त्यांच्यावर गोळीबार करत चाकून त्याचा शिरच्छेद करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिस पुढील तपासणी करत आहे. अद्याप आरोपीचा शोध लागला नाही. (हेही वाचा- विवाहित बहिणीच्या प्रियकराची हत्या, आरोपीला पोलिसांकडून अटक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)